Tuesday, August 21, 2012

poem of love........ prem.......

खर  प्रेम तर हीर रांजा , लैला मजनू , देवदास पारो अस अस्ल पईजे
आपला पण प्रेम जगभर गजेल  का रे .....?
आई वडिलांचा नाकार
पण मित्र मैत्रिनिंचा पुढाकार
असा कसा गज़ल रे आपल प्रेम
तू बंधशील का रे मज्यासठी  ताजमहल
अणि ठेवशील का रे माला रानीसर्खी
आइवादिलांचा नाकार असला तर पालूं नेशील का रे माला दूरदेशी
की नेशील परदेशी
परदेशी रहन्यत पण कई हरकत नहीं
फक्त तुज्ह्या प्रेमाची सातच  हावी आहे
आपल्या सवसारात  दुक्खाची सार आली की लड्शील का रे त्याच्याशी
की डोक्यावर हाथ ठेउन बस शील मंदीरापाशी
बेंच वर बसून मजही वाटच पाहशील
की बारात घेउन मज्ह्या घरापाशी येशील
मज्ह्या  हातात तुज्ह हाथ घाल आणि दखुं देऊ आपल प्रेम सग्ल्यांना
लोकांनी नव ठेवली तरी आपल्याला कही फरक नहीं पडणार
कारन आपला सवसार अपनाच चांगले कानार
जीव पार प्रेम करते मी तुज्ह्यावर
तुज्ह्या हृदयत जगा देशील का रे माला ज़राशी
आपला प्रेम खरा गज़ल का रे जगभरात ............................
                                                                                                   अक्षया  पवार


1 comment: