Tuesday, August 21, 2012

जीवनात  रस्लेली  रागिनी  आपल्या  समोर  कशी  आणु
ह्या  जगत  जगण  म्हणजेच  मर्ण  आहे
आपल्या  जिवनातील  सुख:  दुख:  तरी कोणाला  व्यक्त करू
सुरवातील सग्ल्यांची साथ मिलाळी
पण शेवटी सगळी निघून गेली आपापल्या आयुष्यात
शेवटी माला माजे  हाथ मोकले   दिसले
माला कोणी तरी हवा आहे ज्याच्याकडे मी  आपले सुखा दुक्ख व्यक्त करू
शकते
तय मोक्ल्या हातांना कोणाची तरी साथ हावी आहे ह्या जगात  जर कोणाला कोणाची साथ नस्ली तर जगण्यात फायदा काय ..............................

No comments:

Post a Comment