Thursday, August 23, 2012

flowers are similar to our relationships.........

आजची रात्र सुघंधाने भरलेली होती
जणू फुले  मधुर गाने गात होती
कोमज्लेली फुले बहारत होती
जणू त्यांच्या आयुष्यात एक सुक्खाचा शनच आल होत
आपली नाते ही फुलान्प्रमाने असतात
त्यांना राग आला की कोमज्तात व आनंद ज्हाला की बहरलेली दिसतात
अनेक अनेक रंगांची  अशी नाते असतात
कही फुले काटेरी असतात ते आपल्याला देतात
तशीच काटे असलेली कही नाते आपल्याला दुक्ख देतात
दुक्खाची सार आली की त्याच्याशी लादैचे कशे  असे फुले संगतत
अनेक प्रकारची फुले असतात तसेच विविध नवानी गाजलेली आपली नाती असतात
ही नाती जपून ठेवावी लागतात ज़रा ही ठेच लागली की त्याची इजा जोरात होते
तसेच फुलान्ना ही जपून ठेवावी लागतात
नाती आणि फुले ह्यांना  धारावी लागतात
नैतर हीच नाती आपल्या हातातून निघून जातात
फुलांचा सुघंध असतो तसाच नात्यांचा सुघंध ही अगला वेगला असतो
ह्या  सुगंदात नशाच अजब आहे
फुलपाखरे ही आपल्या सोबत खुप कमी वेळ असतात
पण जन्यावेली ते आपल्याला जगायचे कसे हे शिक्वुन जातात
अशीच ही नाती आपल्याकडे फुलान्प्रमाने येतात त्यांना  अगदी प्रेमाने जपावे .............
                                                                 
                                                                                                 अक्षया  पवार ...............

1 comment: